जाहारप्रगटन

दिवाणी न्यायाधीश क. स्तर औसा यांच्या न्यायालयात वारसाचा जाहीरनामा किरकोळ अर्ज क्रमांक ३४५/२०२० नि. क्र. १४ सिमीताबाई वि निरंक अर्जदारः-- १. सिमीताबाई भ्र. दत्तोबा लवटे, वय ७५ वर्षे, धंदा घरकाम २. वेणूदास पि. दत्तोबा लवटे, वय ५७ वर्षे, धंदा शेती, ३. निळकंठ पि.दत्तोबा लवटे, वय ५४ वर्ष, धंदा शेती, ४. बालाजी पि. दत्तोबा लवटे, वय ४८ वर्षे, धंदा शेती, ५. माणिक पि. दत्तोबा लावटे, वय ३५ वर्षे, धंदा शेती, ६. प्रतिभा भ्र. गोविंद लवटे, वय ३३ वर्ष, धदा घरकाम, ७. महेश पि. गोविंद लवटे, वय १५ वर्ष, धंदा शिक्षण, अज्ञान अ.पा. को आई प्रतिभा गोविंद लवटे, सर्व रा. हासेगाववाडी ता. औसा जि. लातूर ज्यापेक्षा १. दत्तू उर्फ दत्तोबा माणिक लवटे हे दिनांक २३/०५/२०११ रोजी किंवा त्या सुमारास मौजे हासेगाववाडी ता. औसा . लातूर येथे मयत झाले. वरील अर्जदार यांनी ह्या कोर्टात सदरहू मयत १. दत्तू उर्फ दत्तोबा माणिक लवटे त्यांच्या पश्चात Revenue Record and other concerned offices In respect of property land bearing CTS 3274/H-4, Plot No.6 length East-West 68 ft. (20.73 mtr) and width South-North 40 ft. (12.19 mtr.) situated at Motl Nagar, Latur Tq. Dist. Latur. and the house property of decased bearing Grampanchayat House No. 290 adm. 21X39 ft. Which Is constructed house property at Hasegaonwadi Tq. ausa. Dist. Latur. व तसेच शासकीय/ निमशासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी वारसाच्या नावे नोंद घेण्यासाठी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे. त्यापेक्षा वरील अर्जदार हे मयताचे वारस नव्हे असे कोणास समजविण्याचे असेल तर ह्या जाहीरनाम्याच्या तारखेपासून एक महिन्याचे आत ह्या कोर्टात हजर होवून आपल्या हरकती कळवाव्या, आणि ह्या लेखावरून असे कळविण्यात येते की, जर सदरह मुदतीत कोणी योग्य हरकती दाखविल्या तर सदरहू कोर्ट सदरहू अर्जदार ह्यांचे हक्काबद्दल लागलीच पुरावा घेवून त्यांच्या हक्क शाबीत दिसल्यास त्याला सदरहू मयत १. दत्तू उर्फ दत्तोबा माणिक लवटे वाररसाचे सर्टिफिकेट देण्यात येईल. आज दिनांक २०/०१/२०२० पुढे नेमलेली तारीख २५/०२/२०२०


पुढे नेमलेली तारीख २५/०२/२०२० स्वाक्षरीत (सी.आर.गंभीरे) व. लिपिक दिवाणी न्यायालय क.स्तर औसा आदेशावरून स्वाक्षरीत (व्ही.बी.सगर) सहा. अधीक्षक दिवाणी न्यायालय क.स्तर औसा