लातूर येथील दिवाणी न्यायाधीश व. स्तर यांच्या न्यायालयात वारसा प्रमाणपत्र
अर्ज क्र.८३ /२०२० दैवशाला सतीश निरफळ वि. निरंक निशाणी क्रमांक ०६ वारसाचे प्रमाणपत्र मिळणेबाबत ज्यापेक्षा मयत महावीर उत्तरेश्वर जाधव यांचा निशाणी क्रमांक ०६ वारसाचे प्रमाणपत्र मिळणेबाबत ज्यापेक्षा मयत इंदु उर्फ इंदुताई रामचंद्र तेरखेडकर यांचा दिनांक ०३/०६/२०१९ रोजी मौजे सदगुरु नगर ,कालिकादेवी मंदिराच्या पाठीमागे, लातूर ता.जि.लातूर येथे मृत्यू झाला उपरोक्त प्रकरणात अर्जदार १) नंदकिशोर पिता प्रभाकरराव कुलकर्णी यांनी मयत इंदु उर्फ इंदुताई रामचंद्र तेरखेडकर यांचे वारस असले बाबत या न्यायालयात अर्ज केलेला आहे . अर्जदार यांनी उपरोक्त प्रकरणात मयत इंदु उर्फ इंदुताई रामचंद्र तेरखेडकर यांच्या मृत्यूपश्चात अर्जदार यांना मयताचे कायदेशीर वारस घोषित करून मयताच्या नावे असलेली मालमत्ता अर्जदाराचे नाव नोदणी करण्यासाठी त्याच्या हक्कांमध्ये वारसाचे प्रमाणपत्र मिळावे म्हणून अर्ज केला आहे . मयताची मालमत्ता plot No 3/4 middle portion out of sy. No. 75 of village khadgaon Tq. dist. latur Now in the vicinity of municipal corporation, Latur adm. East West in length 30ft. and in width south-North 40 ft.totally adm. 1200 sq. ft. situated at sadguru Nagar, latur Tq Dist.latur Which is bounded as under - Towards East-Road. TowardsWest-Road.Towards south plot of Pralhad Kulkarni. Towards North-Remaining plot of Rangnath patil. त्यापेक्षा उपरोक्त अर्जदार हे मयताचे वारस नव्हे असे कोणास समजविण्याचे असेल तर हा जाहीरनामा प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून एक महिन्याच्या आत किंवा पुढील तारीख २८/०२/२०२० रोजी पर्यंत या कोर्टात हजर राहून आपल्या हरकती कळवाव्यात. या लेखावरून असे कळविण्यात येते की जर उपरोक्त मुदतीत कोणी योग्य हरकती न दाखवल्या तर सदरह कोर्ट सदरह अर्जदार यांचे हक्काबद्दल लागलीच पूरावा घेऊन त्याचा हक्क शाबीत दिसल्यास त्याला सदरह मयत यांचे वारसाचे प्रमाणपत्र देण्यात येईल. आज तारीख २१/०१ /२०२० स्वाक्षरीत
आदेशावरून कनिष्ठ लिपिक स्वाक्षरीत
दिवाणी न्यायालय (बी .एस .डोपे) व. स्तर,
लातूर सहा.अधीक्षक, दिवाणी न्यायालय व. स्तर, लातूर