बाशस्त पालिसाची खात्या न हकालपट्टीजिल्हा पोलिस अधीक्षकांची कारवाई

जिल्हा पोलिस अधीक्षकांची पुणे - पोलिस स्टेशनमध्ये येणFया तक्रारदारांबरोबर गैरवर्तन करणाऱ्या आणि गुटख्याचे गोडाउन फोडणा-या पुणे ग्रामीण दलातील पोलिस दलातील दोन कर्मचा-यांना होतेखात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. अन्य दोन कर्मचा-यांना निलंबित करण्यात निर्णय आले आहे. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी ही कारवाई केली आहे. जिल्ह्यातील ___पोलिस शिपाई हुकूमसिंग रामसिंग साथीदारांच्या भाटी आणि पोलिस नाईक पोपट मुरलीधर गायकवाड अशी बडतर्फ करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिस हवालदार श्रावण प्रभू गुपचे आणि पोलिस नाईक पोलिस नितीन मधुकर कदम अशी निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. भाटी मुख्यालयात नेमणुकीस होते. यापूर्वी ते स्टेशनमध्ये मुंबईत कार्यरत होते. २००२मध्ये मुंबई होतालाचलुचपत विभागात त्यांच्यावर यांनी फसवणूक आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक नाईक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला स्टेशनमध्ये होता. त्यांचे कृत्य विकृत आणि घृणास्पद असून पोलिस खात्याच्या शिस्तीस बाधा आणणारे आहे, असा ठपका ठेवून पोलिस आदेश दिले. गायकवाड पुणे ग्रामीण पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत नेमणुकीस होते. मे महिन्यात त्यांना कोल्हापूर येथील एका गुन्ह्याच्या तपासासाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ते गैरहजर राहिले आणि परवानगी न घेता नगर जिल्ह्यातील निघोज गावी गेले. तेथे साथीदारांच्या मदतीने त्यांनी गुटख्याचे गोडाउन फोडले आणि पाच लाख रुपयांच्या गुटख्याची विक्री केली. हवालदार श्रावण गुपचे यांनी दौड पोलिस स्टेशनमध्ये कर्तव्य बजावत असताना तक्रारदाराला लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. त्यांच्यावर दौंड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याची गंभीर दाखल घेऊन पाटील यांनी त्यांना सेवेतुन निलंबित केले. पोलिस नाईक नितीन कदम यांनी पीड पोलिस स्टेशनमध्ये कर्तव्यावर हजर असताना मद्यपान केले होते, त्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामावर व्हायरल झाला होता. त्याची शहानिशा केल्यानंतर कदम यांनाही सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश पाटील यांनी दिले.